पुस्तक
पुस्तक


वाचन लेखन माझा जीव की प्राण
बालपणीच आईमुळे सवय लागली
ती वाचायची मला ही प्रेरित करायची
चांदोबा खुप वाचले
मग माहिती अभ्यास पुस्तके
कवींची पुस्तके चारोळ्याही
पण आवडले ते पु. ल. देशपांडेंचे
ह स वा फ स वी हे पुस्तक
आज ही संग्रही आहे
ते आनंद तर देतेच
शिवाय मार्गदर्शक
म्हणून मला मदत करते