जिवलग
जिवलग
जिवलग होते माझे आजोबा
आबा म्हणायची मी त्यांना
इंग्रजीवर प्रभुत्व ,कडक शिस्त
मिलिटरी रिटायर्ड
बुद्धिमान पण शीघ्रकोपी
मी त्यांची लाडकी
मला त्यांनीच टोपण नाव दिले
आजोबा गेले पण खूप आठवणी
मागे ठेऊन गेले
त्यांच्या व्यक्तीमत्वतून खुप काही मला देऊन गेले
शिस्त, सहनशीलता, आत्मविश्वस
कार्यात वाहून जाणे
आज आजोबा गमावल्याची खंत आहे
आज ही त्यांची आठवण डोळ्यांच्या
कडा ओल्या करतात