नवा संकल्प
नवा संकल्प

1 min

812
पहिला ग संकल्प
आळस मी झाडीन ग
दुसरा ग संकल्प
करीन जॉईन जिम,
नाही होणार खाडा,
एक ही दिन ग
सांगेन मी मना
दे ग वेळ स्वतः ला
जेवढी घेतेस घराची काळजी
का मग स्वतः साठी अशी निष्काळजी
आता संकल्प माझा जगेन स्वतः साठी, थोडी
मला आवडीचे ही करेन जमेल ते.
नाही करणार आता कोणाचा विचार
करीन विचार सारासार