STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

यंदा

यंदा

1 min
27.7K


हवेस दहशतवादाचा आभास यंदा

अग्नीस जाळपोळीचा ध्यास यंदा


तो आला जलप्रलय विकृत विचारांचा

महापुरात गुदमरतोय श्वास यंदा


पाहते दिवास्वप्न काखेतील लेकरू

अहिंसा निर्मितीचा होईल का प्रयास यंदा


विचारात मला रस्त्यावरच्या झोपड्या

माझ्या देहाचा होईल का विकास यंदा


ते बघ होत आहे नवनिर्माण भारताचे

शेअर्स बाजार होत आहे उदास यंदा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational