STORYMIRROR

Anil Date

Romance

3  

Anil Date

Romance

गारवा

गारवा

1 min
14K


निकामी झाल्या सर्व दवा

कसा जडला रोग नवा


रुप पाहता तुझे गडे

सूर्यही भासतो काजवा


चोरुन झाल्या सर्व भेटी

तरी कसा हा गवगवा


आग मनाची शांत झाली

मिळता प्रेमाचा गारवा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance