STORYMIRROR

Anil Date

Tragedy

3  

Anil Date

Tragedy

माणूसकी

माणूसकी

1 min
28.7K


कंठातून आली ओठांवर गाणी

सुखदुःखाची सांगतात कहाणी


हा पाऊस घोषणांचा खूप झाला

नशिबी आमच्या मात्र काळेपाणी


पाहीली तयांची आम्ही दिलदारी

कालचे चोर ते झाले आज दानी


जातधर्म मोठे फुंकती तुतारी

तेच धर्मवेडे लोक सिंहासनी


आमचे स्वप्न उज्ज्वल भारताचे

माणूसकी आहे आमची निशाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy