STORYMIRROR

Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

3  

Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

येशील का....

येशील का....

1 min
156

रुप तिच चंदेरीरंग तिचा साजरामोह तिचा गगनापरी

नजर तिची रुपेरी

माझ्या मनात येशील का


लग्नाच्या वरातीत,

हळदीच्या घरात

नवरी माझी होशील का


माझ्या सोबत साता जन्माचे

सात फेरे घालशील का

सांग माझ्या मनात

येशील का

माझी नवरी होशील का


गुडघ्याला बाशिंग,

हातात कट्यार तुरे बाज फेटा घालुन

घोड्यावर तुझ्या साठी

नवरदेव बनुन तय्यार हाय

सांग माझ्या मनात येशील का

माझी नवरी होशील का


मुमताज च्या ताजमहालासारखा

तुझ्यासाठी आलिशान महाल हाय

सुखी संसारासाठी

तुझी आणी माझी जोडी

या जगात अजरामर हाय

सांग माझ्या मनात येशील का


माझ्या आयुष्याचा सोबती म्हणून,

मला आयुष्यभर साथ देशील का

सांग माझी होशील का

माझ्या मनात येशील का

सांग माझ्या मनात येशील का


साताजन्माच्या या बंधनात

गाठ आपली जुळली असता

गुंतले आयुष्यतरी

फिरुनी नवी जन्मेन मी

बंध जुळले असता तरी

माझ्या मनाच्या घरात घर करशील का

सांग माझ्या मनात येशील का

माझ्या मनात येशील का


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract