STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Children

3  

Chaitali Warghat

Abstract Children

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा

1 min
118

ये रे ये रे पावसा.. कशाला त्रास देतो सारखा

प्रत्येक वर्षी, तुझं असचं असतं 

कास्तकाराला छेडल्याशिवाय

तुला, बर वाटत नसतं..


ये रे ये रे पावसा.. तू जीवनाचा आरसा

तुझ्यापुढे व्यर्थ सार काही असणं

तू जगण्याची 'आस'

अन, तू निरस, चेहऱ्यावरच हसणं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract