STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

याला जीवन म्हणतात...!

याला जीवन म्हणतात...!

1 min
859


याला म्हणतात जीवन..!


गर्द हिरवं गार

डवरल जीवन सार

कौतुक फार फार झाल

अंतरात शिरता

काट्याने अंग


छिन्नविच्छिन्न केलं

मूळ खोलवर गेली

पाण्याच्या शोधात

वरच्या बहरला त्याची

कल्पनाही नाही आली


आईवडिलांचे कष्ट

असेच चिंध्याफाड असतात

तेंव्हा कोठे

कर्तृत्वाचे डेरेदार वृक्ष

आसमान गाठतात...!


पाहिलं की बरं वाटतं

जेंव्हा जेंव्हा

कर्तृत्व अस

आसमानाची उंची गाठतं...!


आणि

खम्बीर पणे

डेरेदार रूप

धारण करतं...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational