व्यथा तुझी नी माझी...
व्यथा तुझी नी माझी...
दाटलेल्या कंठातून कधी....सूर कानी येतो....
ओघळणाऱ्या सर्व व्यथांना.... कवटाळून जातो...
सूर तू माझा.....सरगम जीवनाची....
भेट ती आपुली जणू......चांदणी सुगेची.....
हात हातात तुझा.....का वाटतो हवा हवासा.....
जीवनाच्या वाटेवर तू.....की आयुष्याचा विसावा... .😔