अगं अागाव कधी बोलेना संगम तो नेहमी लिहितो प्रेमाची सरगम... अगं अागाव कधी बोलेना संगम तो नेहमी लिहितो प्रेमाची सरगम...
सरगम गुंतता प्रीतीची वीणेची साद आली आलाप घेता सुमधूर आठव जुनी तुझीच न्हाली सरगम गुंतता प्रीतीची वीणेची साद आली आलाप घेता सुमधूर आठव जुनी तुझीच न्हाली
भेट ती आपुली जणू......चांदणी सुगेची..... भेट ती आपुली जणू......चांदणी सुगेची.....
प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे आहे काय प्रेमाशिवाय प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे आहे काय प्रेमाशिवाय
जीवन हे गाणे गात, राही मन संगीतात जीवन हे गाणे गात, राही मन संगीतात
पण मी नसताना तू बरखास्त करून टाकलेल्या सुरांची एक मैफिल होऊन गेले मी... पण मी नसताना तू बरखास्त करून टाकलेल्या सुरांची एक मैफिल होऊन गेले मी...