STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Action

3  

Priti Dabade

Tragedy Action

व्यसन

व्यसन

1 min
241

मानवा जन्म 

नाही कवडीमोल

जप त्याला

आहे अनमोल


तुझे जे 

पेय आवडते

ठरते आहे

साऱ्यांसाठी नावडते


व्यसन करी 

तुज अशक्त

अंत व्यसनाचा 

ठेवी सशक्त


ठेव जगण्याची

थोडी उमेद

काढून टाक

ती मरगळ


घडव तू 

जगासमोर आदर्श

नकोस ठरू

कोणासाठीच अनादर्श


पसरू दे 

उजेड प्रगतीचा

दूर करुनी

अंधार व्यसनाचा


तुझ्याच हाती 

ह्याचा इलाज

वेळ गेल्यावर

होई नाईलाज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy