STORYMIRROR

Pankaj Upadhye

Classics Others

3  

Pankaj Upadhye

Classics Others

वसंताची पहाट

वसंताची पहाट

1 min
197

वसंताची पहाट 

घेवुन आली 

नवचैतन्याची पहाट..

नव स्वप्नांची चाहुल..


स्पंदनांच्या त्या दुनियेतील..

तार छेडील्याची चाहुल..

जरी प्रारब्धी नाही परी नसुनी असल्याची चाहुल.

घेवुन आली ती पहाट..


नवचैतन्याची नवी ती पहाट..

थंड हवेच्या झरक्यामधली.

संत लाटांच्या स्वरांमधली...

मना मनाच्या प्रीती मधली..


तांबड्या त्या कीरणांसोबत..

सागराच्या लाटांसोबत..

अथांग अशा प्रेमा सोबत..

बघ उजाडली ती पहाट..

नव चैतन्याची पहाट...

वसंताची पहाट नवचैतन्याची पहाट..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics