सांग ना ग प्रिये
सांग ना ग प्रिये
सांगशिल ना ग प्रिये माझ काय चुकल
ईतकि वर्षे आजवर तुझ्यावरच ग प्रेम केल
रात्रंदिवस मनामध्ये तुलाच ग जपल
तुला बघायला यायच निमित्त मात्र झाल
आन् क्षणातच तुला हृुदयात सामावल..
सांग ना प्रीये माझ कुठे चुकल...
तुझ्याशी बोलतांना का मि तुला दुखावल?
सांग ना ग मला मी कुठे तुला रडवल?
का तुझ्याशी बोलतांना मी हद्दीला ओलांडल?
का तुझ्या मनातुन माझ अस्तित्वच संपल?
अस काय झाल जे मला नाही समजल?
सांग न गा प्रिये माझ काय चुकल?
खरोखर मि प्रेम करतो अजुनही तुझ्यावर
पाषाण हृदयाला तुझ्या आजुनही नाही ना पाझर फुटल
चालेल मला ते ही
पन दुरावन तुझ खुपच मनाला रुतल
काळजाला माझ्या चिरडुन पार लागल
सांग ना ग प्रिये माझ काय चुकल..
प्रेम तुझ्यावर मनापासुन केलेल तुला नाही का आवडल?
तुला काळजात कायम मनात कोरुन ठेवल
तुझ्या एका अबोल्याने हृदय माझ कोमजल..
सांग ना एकदा तरी माझ काय चुकल??
तुझी वाट पहायला आजुनही मन तयार आहे
तु नाही नशिबात याची सुध्दा जाण आहे
तरीही श्वासात माझ्या तुझाच वास आहे
तुझ्यावर या वेड्याच अविरत प्रेम आहे
मिळने न मिळणे नशिबाचा खेळ आहे
वाईट मनाला त्याच कधीच नाही वाटल
पन प्रेमाला माझ्या चुकिच का समजल?
सांग ना ग प्रीये.....माझ कुठे चुकल??

