STORYMIRROR

Pankaj Upadhye

Romance

3  

Pankaj Upadhye

Romance

प्रणय...

प्रणय...

1 min
738

तुझ्या सहवासात एक दिवस हवाय

तुला चंद्रावर घेवुन जायला हवाय

यौवनरसात तुझ्या भीजायला हवाय

सर्वांगात तुझ्या रमायला हवाय

साडीतल्या तुझ्यात हरवायला हवाय

होठांत तुझ्या सामवायला हवाय

नजरेत तुझ्या साठवायला हवाय

मिठीत तुला भरायला हवाय

श्वासात तुझ्या माझे श्वास भरायला हवाय

प्रणयक्रीडेत तुझ्या तासनतास हरवुन

डोळ्यातुन तुझ्या सुखाचे अश्रू आनावयास हवाय..

पुर्ण पणे तुझ्या यौवनात माझे यौवन

एकरुप करुन एक व्हायला हवाय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance