रहिवास
रहिवास
#lovelanguage
तुला कळत कस नाहीये अजुनही
तो कीती अडकलाय तुझ्यात
हृदयाच्या पुर्ण आत
फक्त तुझाच आहे ग रहीवास त्याच्या अंतरंगात...
नाही सांगु शकत तुला
कीती विचार करतो तुझाच
पण त्याला ही कळते
ह्या जन्मात नाहीये तु त्याच्या नशीबात...
कुठे तरी वाटते त्याला
तुलाही वाटते त्याच्या बद्दल
तुला ही आवडतो तो पन तुला नाही पडायचय
त्याच्या प्रेमात...
नको करु चिंता नाही येणार तो तुझ्या आयुष्यात..
नको करु चिंता नाही येणार तो तुझ्या आयुष्यात..
कधीही एकट वाटेल तुजला
मन मोकळ कर एक सखा समज त्यास
सर्व काही सांग त्याला दबलेल्या भावनांना
दार मोकळ कर सर्व नकोस ठेवु काहीही तुझ्या मनात...

