STORYMIRROR

Pankaj Upadhye

Tragedy

4  

Pankaj Upadhye

Tragedy

वाट

वाट

1 min
276

#freedomtoloveandamarry


After Long time made some lines...


आयुष्यची रंगीत सुरवात होईल म्हणुन दुख ह्रुद्यात साठवत गेलो....

कुठे तरी रंग बहरतिल म्हणुन फक्त वाट बधत गेलो...

जगाच्या शर्यतित टीकाव लागावा म्हणुन काम करत गेलो...

निस्वर्थ भावानांनी प्रेम लुटत गेलो....

कोणी आपल्याला पण निस्वर्थ प्रेम करेल ही वाट बधत गेलो....

सर्व करता करता स्वताह;ला मात्र विसरत गेलो.....

ईतका विसरलो की साठवणीतले दुख कमी होणार याच आशेवर जगत गेलो...

दैव पण अनुकूल नव्हत ...शर्यतित टीकाव मात्र लागला....

जिकण्याची चाहुल लागली वाटले की आता तरी रंग बहरतिल...

पण हे मात्र विसरलो की निस्वार्थ लुटलेल्य प्रेमाला मोल नाही...

आपण काही त्याग केले म्हणुन कोणी आपल्यासीठी त्याग करणार नाही...

जगतर स्वर्थी आहेच पण जवळचे सुध्दा तसेच.. बधुन पुर्ण संपलो..

साठवणारे दुख ..बहरणार्या रंगांचे स्वप्न सत्यात कधी उतरतिल..

याचीच वाट बघत गेलो...याचीच वाट बधत गेलो...

उद्या मी असो ना असो जिवन संपवणे सोपे आहे..

पण या कठीण गर्दीत जगणे मात्र शिकत गेलो.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy