STORYMIRROR

Pankaj Upadhye

Abstract Classics Inspirational

3  

Pankaj Upadhye

Abstract Classics Inspirational

बंध मैत्रीचे

बंध मैत्रीचे

1 min
250


लहाण पणाच्या मित्रांना भेटुन

परत लहान व्हायच असते...

आपण कीती मोठ झाल हे

तिथे दाखवायच नसते....


भुतकाळातल्या त्या क्षणांना..

परत एकदा अनुभवायच असते..

जगायचे असते जुन्या आठवणीत..

मैत्रीच्या त्या निस्वार्थ धुंदीत रमायचे असते...

आता नाही रे मिळत तसले दीवस

पळल्यावर थोडेच दुखतात अवयव

कोणी पळुशकते कोणी गावुशकते

कोणी चांगले नाचु शकते

सर्वच सर्वांना जमत नसते..

फक्त मजा लुटायची असते...

लहाण पणीच्या मित्रांना भेटुन

परत लहान व्हायूच असते...

आपण कीती मोठ झाल है

तिथे दाखवायच नसते.....


तिथे नसते चिंता नसतात त्या व्यथा..

फक्त काही क्षणांचीति मस्करी आणी असते थट्टा..

घ्यायच्या असतात हसण्यावारी..

मनाला लावून घ्यायचे नसते...

आपल्या हसुने मित्रांच्या जिवनातील दुख पळवायचे असते..

जिवनातले दुख पळवायचे असते..

आनंदाचे क्षण सारे पूरत एकदा

जगायचे असते..

लाहाण पणीच्या मित्रांना भेटुन परत लहान व्हायचे असते...


जगण्या साठी परत ते क्षण

महीन्यात एकदा भेटायचे असते...

भेटनार नाही फीरनार नाही

तरहे सगळे जमनार नाही..

म्हनून परत भेटायचे असते.

फीरायचे असते बागडायचे असते...

लहाण पणीच्या मित्रांना भेटुन

परत लहान व्हायच असते....

आपूण कीती मोठ झाल

तिथे दाखवायच नसते..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract