STORYMIRROR

Pankaj Upadhye

Romance

3  

Pankaj Upadhye

Romance

पहिल्यांदा....

पहिल्यांदा....

1 min
144

पाहीले तुला पहिल्यांदा

तेव्हा मनाला एक गारवा मिळाला

पाहीले होते छायाचित्रात

प्रत्यक्ष पाहण्यास जिव कासाविसला...

वेळ आलि प्रत्यक्ष भेटायाची

हृदयाच्या ठोक्यांचा ही लय चुकला

धडधडत होते सारखे

तुला पाहावयास

बघीतल्यावर तुला त्यांना ही सुर गवसला...

पाहीले तुला पहिल्यांदा 

तेव्हा मनाला एक गारवा मिळाला...

तु ये ना जिवनी माझ्या

तु येना जिवनी माझ्या

एक अर्थ मिळेल जगायला

प्रिये एकदा तरि प्रेम कर

प्रिये एकदा तरि प्रेम कर..

प्रेम गित गायला आवडेल ह्या वेड्याला

प्रेम गित गायला आवडेल ह्या वेड्याला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance