वृक्षसखा
वृक्षसखा
वृक्षसखा
जागतिक तापमान वाढतयं
सिंमेटची जंगल जागोजागी
निसर्गचं कुठेतरी हरवलाय
वृक्ष कोमेजलीत गल्लोगल्ली
राखावा लागेल समतोल निसर्गात
एक एक झाडं लावुन
झाड लावता निगाही राखावी
मायेने पाणी शिंपुन
आँक्सिजन,फळं,फुल औषधे
त्यामुळेच तर मिळती
म्हणुनच एक एक झाड जगवु
कारण वृक्षसखा सदैव सोबती
