STORYMIRROR

Sarika Musale

Inspirational

4  

Sarika Musale

Inspirational

वृक्ष संवर्धन

वृक्ष संवर्धन

1 min
3.5K

-वृक्ष-संवर्धन-


सौंदर्य वसुंधरेचे

आम्ही अबाधित राखू

वृक्ष लावू

चोहिकडे


जोपासना रोपांची 

करू सकल जन

बहरतील वन

हिरवीगार 


वृक्ष संवर्धन 

जमिनीची धूप थांबेन 

पर्जन्यमान वाढेन

धरणीवर


पक्ष्यांची किलबिल

फळे-फुले भरपूर 

छाया थंडगार 

तृप्तमन


समृद्धी चहुकडे

प्रदूषण विरहित वातावरण 

निरोगी तन

जनांचे


घेऊ प्रण

करू वृक्ष संवर्धन 

आपण सर्वजन

मिळूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational