STORYMIRROR

Sarika Musale

Others

4  

Sarika Musale

Others

घे उंच भरारी

घे उंच भरारी

1 min
536

पाश बंधनाचे सोडूनी

मुक्त विहर तू स्वच्छंदी 

पाहू नको तू मागे फिरूनी

यशाच्या शिखरी घे उंच भरारी

      जखडू नको तू जग हे जुलमी

      नको भय एकाकी पथावरी

      अन्याय तो रोखण्या दुर्गा अवतरली

      तोडण्या दृष्ट प्रवृत्ती घे तू उंच भरारी

हुड्यापरी आजही जाई हुंडाबळी

स्ञी-भ्रूणहत्या होई आजच्या युगी

रोखण्या बळी हो तू रणरागिणी

अस्तित्व टिकवाया घे तू उंच भरारी


Rate this content
Log in