कोरोना
कोरोना
1 min
340
कोरोना व्हायरस
चीनकडून आले
जगभर त्याने
थैमान घातले
मुकूटधारी व्हायरसने
निर्माण केली दहशत
खोकला अन् स्पर्शाने
चाललाय तो पसरत
मास्क नि स्यानिटायझरची
वाढलीय किंमत
गर्दीत जायची
करु नका हिंमत
शाळा, कॉलेजेस आता
केलीत बंद
याञा सगळ्या
केल्यात रद्द
घसा जर दुखला
आणि आला कोरडा खोकला
डॉक्टरांचा लगेच
घ्या तुम्ही सल्ला
गर्दीत जायचे टाळा
मास्क लावूनच जावा
वारंवार आपले तुम्ही
हाथ स्वच्छ धुवा
सात्विक आहार घेऊ
निरोगी सगळे राहू
कोरोना व्हायरसला
पळवून लावू
