विश्वचषक
विश्वचषक
विश्वचषक जिंकून कर्णधार
कपिल देवांनी रचला इतिहास
तमाम भारतीयांनी शुभेच्छा देत
लिहिला हा क्षण सुवर्णाक्षरांनी खास
साऱ्यांनाच लागली होती आस
भारतदेशाची वाढली मोठी शान
मेहनत, सांघिक नेतृत्वाच्या बळावर
मिळाला क्रिकेट विश्वात सन्मान
