STORYMIRROR

Swarup Sawant

Fantasy

2  

Swarup Sawant

Fantasy

विरत चालला श्वास

विरत चालला श्वास

1 min
14K


नाही उरली माया

भेटीची तुज आस

काय करू मी आता

विरत चालला श्वास


मोहमुक्त जीवन

पैलतीराचा ध्यास

दर्शनास आर्त हाक

विरत चालला श्वास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy