STORYMIRROR

Vijay Kadu

Fantasy

3  

Vijay Kadu

Fantasy

मी एक सुशिक्षित बेरोजगार

मी एक सुशिक्षित बेरोजगार

1 min
223

मी एक सुशिक्षित बेरोजगार

स्वप्न पाहतो छोटे फार

हलके काम जड पगार 

त्यात कमिशन थोडे फार


हाताखाली नोकर चार

कंपनीची मर्चडिस कार

रहायला दोन तळाच घर 

सुंदर अशी लाईफपार्टनर

बँक बॅलन्स कोटीच्यावर

वर्षाला एक फाॅरन टुर


मी एक सुशिक्षित बेरोजगार

करत नाही लालसा फार

देव ठेविल तसं रहाणार

स्वप्न मात्र पूर्ण करणार 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy