STORYMIRROR

Anil Pandit

Fantasy

3  

Anil Pandit

Fantasy

तुझं प्रतिबिंब

तुझं प्रतिबिंब

1 min
228

नाजूक चांदणे पाण्यामध्ये

चंद्र पाहतो तुझ्यामध्ये


प्रीत अबोल शब्दामध्ये

तुला ऐकतो प्रेम गाण्यामध्ये


लाजणे तुझे आरशापुढे

प्रतिबिंब पडे माझ्यामध्ये


भाव तुझ्या डोळ्यामध्ये

जाणीव माझ्या मनामध्ये


मोरपंखी हास्य तुझे हृदयामध्ये

हृदय हे माझे आता तुझ्यामध्ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy