STORYMIRROR

Swarup Sawant

Others

3  

Swarup Sawant

Others

छंद माझा

छंद माझा

1 min
457

छंद माझा

रोज बसायचे नाक्यावर

आल्या गेल्याच्या वासावर

वाचायचे भाव चेह-यावर

जाणायचे व्याप मनावर॥१॥


त्याजहुन मोठा माझा भार

समजवावे त्यांना क्षणभर

दु:ख मोठे भासे दुस-यावर

समाधान त्यांच्या अंतरावर ॥२॥


छंद मजला असा जडल्यावर

कित्येक अश्रू पुसल्यावर

आनंद मज माझ्या जीवनावर

भार माझा असे त्या ईश्वरावर॥३॥


सत्संग जडो मिळावा वर

छंदास मिळो यश शिखर

दु:खिताच्या अश्रूंची ही सर

नष्ट होऊनी जावी सत्वर॥४॥

  


Rate this content
Log in