STORYMIRROR

Swarup Sawant

Inspirational

3  

Swarup Sawant

Inspirational

विषय -विरह( पाऊस आठवणी ढग )

विषय -विरह( पाऊस आठवणी ढग )

1 min
454

ढग हे आठवणींचे

अचानक अंधारले

फक्तते तुझ्यासाठीचे

मनीच अवतरले॥१॥


डोळी धारा आसवांच्या

निस्सिम प्रेम बहरले

पाऊस सुखदुःखाचाv

तूच आम्हां हरवले॥२॥


गेलीस तू अचानक

आम्हांस ग चकवले

वेदना ह्या अंतरीच्या

आसवांत लपवले॥३॥


लक्ष ठेव तुझ्या बाळा

पोरके तेची जाहले

साद घालती तुला

मायेसाठी हंबरले॥४॥


माय होतील मावश्या

प्नेम कधी ना सरले

तुझी उणीव आम्हांस

अश्रूंवाटे ओघळले॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational