STORYMIRROR

Priti Dabade

Romance Fantasy

3  

Priti Dabade

Romance Fantasy

नखरा

नखरा

1 min
200

काय सांगू

कशी करते नखरा

बघतो नवरा

सातत्याने


लाजते किती

गालावर लाली येई

नजरेत होई

कैद


झुकलेले डोळे

थोडी वाटे भीती

आसुसलेली प्रिती

मनात


घेतल्या आणाभाका

होऊनिया नात्यात दंग

प्रेमाचा रंग

खुलताना


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance