STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

विं दा करंदीकर....!

विं दा करंदीकर....!

1 min
469


विंगेतल्या प्रत्येक कलाकाराला

दादांची भीती वाटायची

कसदार अभिनय करूनही

रंग कर्मींना आस असायची

दिमतीला दमदार स्क्रिप्ट असूनही

कडक समीक्षेची उणीव भासायची

रसभरीत अवर्णनीय लेखणी मग

स्तुती सुमने मार्मिकपणे उधळायची

तेंव्हा कोठे निर्मात्यांची तहान भागायची....!


विं दा करंदीकरांना नम्र अभिवादन...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational