STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

विं दा करंदीकर....!

विं दा करंदीकर....!

1 min
1.1K


विं .दा. करंदीकर यांना विनम्र अभिवादन....!


विं गेतल्या प्रत्येक कलाकाराला

दा दांची भीती वाटायची

क सदार अभिनय करूनही

रं ग कर्मींना आस असायची

दि मतीला दमदार स्क्रिप्ट असूनही

क डक समीक्षेची उणीव भासायची

र सभरीत अवर्णनीय लेखणी मग

स्तुती सुमने मार्मिकपणे उधळायची

तेंव्हा कोठे निर्मात्यांची तहान भागायची....!


विं दा करंदीकरांना नम्र अभिवादन...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational