STORYMIRROR

Kishor Zote

Classics Inspirational

3  

Kishor Zote

Classics Inspirational

विज्ञान (सहाक्षरी)

विज्ञान (सहाक्षरी)

1 min
311

आयुष्य सुकर

करतो विज्ञान

प्रकाश डोक्यात

मिटवी अज्ञान


मार्ग सत्याचाच

दाखवितो सदा

प्रत्येक गोष्टींचा

हमखास वादा


यशाची पायरी

जो तो चढणार

अधोगती स्वतः

नाही करणार


विज्ञान हा देव

विज्ञान ही माता

ही नव्या युगाची

नांदी आहे आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics