shubham gawade Jadhav
Abstract
छेदेल देह माझा असा तीर नाही
होईल काळ माझा असा वीर नाही
जिंकण्याचे वेड मजला
हरवण्यास मला कोणी अधीर नाही
नतमस्तक सगळे समोर माझ्या
उठेल विरोधात असे शीर नाही
परास्त होईल मी ही
रचेल डाव असा वजीर नाही
तुझ्या पिरतीच...
सखे मी तुझ्या...
माझ्या राजाचा...
प्रेम कर तू व...
आपले
तुझ्या देखण्य...
लिही ना तूही
आग
जिद्द
निरोप
एका सत्याचा प्रश्नार्थ शोध आणि त्याची मांडणी एका सत्याचा प्रश्नार्थ शोध आणि त्याची मांडणी
कवितेचे वेड कवितेचे वेड
पुस्तकाचे महत्त्व पुस्तकाचे महत्त्व
मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव मानवी मन आणि त्याला सत्याची जाणीव
नाट्याचे वर्णन नाट्याचे वर्णन
स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका
अस्तित्वाचा शोध घेता घेता मीच हरवले, उर्वरित खूप काही जगत राहिले. अस्तित्वाचा शोध घेता घेता मीच हरवले, उर्वरित खूप काही जगत राहिले.
घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य घनदाट रानात चांदणे ल्यायला चांदण्या, काळोखात पानेही ल्यायली चांदणे. अद्भुत दृष्य
नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे सांगणारी कविता नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे...
एकांतवास एकांतवास
सत्याची कास धरलेला माणूस सत्याची कास धरलेला माणूस
बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण्याची गरज बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण...
आईचे महात्म्य आईचे महात्म्य
महाराष्ट्राची अनमोल ओळख महाराष्ट्राची अनमोल ओळख
संवेदना जागर्त झाल्याची भावना संवेदना जागर्त झाल्याची भावना
आजचे परिस्थिती आणि त्यातील विरोधाभासात्मक वर्णन आजचे परिस्थिती आणि त्यातील विरोधाभासात्मक वर्णन
मेहंदी चे वर्णन आणि परिणाम मेहंदी चे वर्णन आणि परिणाम
एकाकी, देवाला मागणे एकाकी, देवाला मागणे
बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन.. बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..
हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण्याची किमया स्पष्ट क... हरवलेल्या स्वप्नांन्ची गोष्ट अधोरेखित करीत असताना त्या स्वप्नांना वास्तव रूप देण...