Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Vaidya

Inspirational

4  

Sandhya Vaidya

Inspirational

विद्येचे दान

विद्येचे दान

1 min
322


देऊन दान विद्येचे

ओंजळ करूया रिती 

शिक्षण सद्बुद्धिचे 

पळवेल मनातील भिती..


पेरावा सदा सदाचार 

ओंजळीतला तो मोती

घडेल एक एक जण

बंधुत्वाची होतील नाती..


ओंजळीतून हळुच सोडा

मानवतेची गच्च पोती

जगण्याचा कळेल अर्थ 

माणुसकीची फळे येती..


बदल्याची नसे भावना

परोपकार इथे नांदती

कडाडून विषमतेवर 

निषेध सर्व नोंदवती..


विशाल मनाचा माणूस 

कळे दातृत्वाची महती

विश्वाच्या भल्यासाठी

जीवनाची देती आहुती...


ओंजळीत असावे मोती

समतेचे ते अमूल्य धन

विश्वाच्या शांतीसाठी

विशाल हो आपले मन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational