STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*विचारांची गुढी*

*विचारांची गुढी*

1 min
14.4K



गुढी उभारू आपण सारे

नवसंकल्पाची

नवनिर्मितीची

अन विविध उपक्रमांची


गुढी उभारू आपण सारे

मांगल्याची

पवित्रतेची

अन मूल्यसंस्कारांची


गुढी उभारू आपण सारे

नवतंत्रज्ञानाची

एकनिष्ठतेची

अन वैविध्यपूर्ण प्रगतीची


गुढी उभारू आपण सारे

सदा प्रसन्नतेची

माणूसकीची

अन सदा स्वच्छतेची




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational