STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Tragedy Inspirational

4  

Rohit Khamkar

Abstract Tragedy Inspirational

वेळ काळ

वेळ काळ

1 min
458

काय करून बसलो कोणास ठाऊक, मन नाही आता स्थिर

झुकली सारी मान, अनं सोबत घेऊन ते शीर


स्वभावाचा बंड चालू, तशी झाली घालमेल मनाची

मग भिती आम्हाला स्वतःचीच उरली, उगीच विचारू नका कोणाची


खरच आंधळे होतो विचार करताना, आपन कधी कधी

डोळस अक्कल गहाण राहते, चूक असते तेव्हा साधी सुधी


सुध आम्हांला तेव्हा नव्हती, तोल असा तो गेला

वेळ तो केव्हाच निघून गेला, म्हणून तर हा काळ आला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract