वैर ( दर्पण रचना )
वैर ( दर्पण रचना )
वैर
केले कधी
वैर
करण्या जमलेच नाही कधी
वैर
मनात चिंतले ना कुणा बद्दल कधी
वैर
वाईटच असते सांगितलेले थोरा मोठ्यांनी विसरलो नाहीच कधी
वैर
ज्याच्या मनी नाही सुख त्याच्या पासून दूर जाणार कसे कधी
वैर
