STORYMIRROR

Arun V Deshpande

Fantasy

2  

Arun V Deshpande

Fantasy

वाढदिवस आज तुझा

वाढदिवस आज तुझा

1 min
4.0K


दिवस आजचा प्रसन्नसा

वाढदिवस आज तुझा

शुभेच्छा देण्यास तुजला 

आला हर एक मित्र तुझा ….!

 

 स्मितविलसे मुखावरी

 आपुलकी तुझ्या अंतरी

 नजरेत स्निग्धता सदा 

 जिव्हाळा तुझ्या शब्दांतरी …!

 

 भाग्य्वानास लाभे अशी मैत्री 

 जुळते असे अंतरीचे नाते

 आहोत आम्हीही भाग्यवान

 असेच राहावे तुझे माझे नाते ….!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy