STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

2  

Vijay Sanap

Inspirational

वाद

वाद

1 min
14K


कचऱ्याचा असा

कुठवर जाईल वाद

ऐकू येईना आता

घंटा गाडीचा नाद ।।

किती दिवस येथे

ही दुर्गंधी राहणार

घरा समोरची गल्ली

काअसी गंधी राहणार ।।

कचऱ्यासाठी तुम्ही

नका करू लोटालाटी

सयमानेच घ्या हो सर्व

समितीच्या भेटीगाठी  ।।

विल्हेवाट याची

लावावीच लागेल

तेरी मेरी करुन

कसे बरं भागेल ।।

जेणे करून कोन्हा

नाही हेणार त्रास

कोठेही टाकला तरी

नाही येणार वास ।।

वादा वादी करून

कधी नाही भागायच

दुर्गंधी विना येथे

सर्वांनाच जगायच ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational