उणीव.१४
उणीव.१४

1 min

2.7K
शब्दांची उणीव भासता,
लेखणी होते मंद,
शब्दसंचय वाढवायला,
हवा वाचनाचा छंद
शब्दांची उणीव भासता,
लेखणी होते मंद,
शब्दसंचय वाढवायला,
हवा वाचनाचा छंद