देतो साद मनाला तिच्या होशील माझी का तू म्हणत ...!!! देतो साद मनाला तिच्या होशील माझी का तू म्हणत ...!!!
अजून ही तुझ्या खळखळून हसण्याचा आवाज घुमतो माझ्या कानात आहे का तुझ्या ध्यानात अजून ही तुझ्या खळखळून हसण्याचा आवाज घुमतो माझ्या कानात आहे का तुझ्या ध्यानात
तुला पाहून उगाचच वाटते हुरहुर तुला पाहून उगाचच वाटते हुरहुर
दूर असूनही जवळच आहेस दूर असूनही जवळच आहेस
सुख सगळं असूनही भासते तुमची उणीव सुख सगळं असूनही भासते तुमची उणीव
रुक्ष जीवनात येऊन तूच रखरखणारे मन सावरलेस, प्रित सुमनांचा वर्षाव करुनी हृदय माझे, तू जिंकले... रुक्ष जीवनात येऊन तूच रखरखणारे मन सावरलेस, प्रित सुमनांचा वर्षाव करुनी ...