STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

स्माईल

स्माईल

1 min
236

आज परत तुझी आठवण झाली....

डोळ्यांत टपोरे आसवं घेऊन आणि चेहृयावर मोट्ठीशी smile सुखवणारी....

आसवं तू घेऊन जातीस न ठेऊन smile तुझी आठवण देणारी.....

अजून ही तुझ्या खळखळून हसण्याचा आवाज घुमतो माझ्या कानात......

आहे का तुझ्या ध्यानात??

ध्यानात का ठेवशीन तू.....विसरणारी मी आहे....

note कर सर्व काही, रागावून सांगणारी तू आहेस....

स्पर्शिले मन माझे जरी जाणीव तुझी होते ग....!!!!

माझ्या असण्यात तू आहेस...तेच तुझ्या नसल्याची उणीव देऊन जाते ग......!!!



Rate this content
Log in