होशील माझी का तू ?
होशील माझी का तू ?
1 min
201
तिला पाहताच,
थांबवलं स्वतःतरी
मन गुंतती जातं नकळत,
देतो साद मनाला तिच्या
होशील माझी का तू म्हणत ...!!!
तिला पाहताच,
हे मन होतं वेडं
जाणीतो तिचा वेडाभाव अन
उणीवा सुद्धा तरी स्वीकारत तिला
मनं हे थांबवत थोडच ....!!!
तिला पाहताच,
कळतात त्या निखळ असलेल्या
अल्लड भावना
कळतात नव्या जाणीवा
आणि मग हे बावरं झालेलं मन
पुन्हा एकदा साद घालते तिला
होशील माझी का तू म्हणत..!!!
