किनारा....
किनारा....
साद देई
हा समुद्र
अनवाणी पायांनी
वाळूवर चालतांना
कधी सौम्य तर कधी रौद्र
भासे ह्या लाटा
आणि ह्या लाटांना थोपविणारा
किनारा
कसा हवा हा किनारा ... ?
बोलघेवडा अन मनकवडा पण
स्वत:च्या दुनियेत हरवून
जणूकाही मळभ
भिरकावून देणारा हा असा...!!!
