तूला खूप मिस करेन
तूला खूप मिस करेन
समुद्रकिनारी तूला मी
मिठीत घेऊन किस करेन
तू नसशील सोबत माझ्या तेंव्हा
तूला खूप मिस करेन || 0 ||
स्वप्न किती रंगवली
चित्र तुझे रेखाटतो
कल्पनेच्या जगी मी
जग आपले थाटतो
प्रत्येक क्षणी काळजी तुझी
शुभ तूला विश करेन
तू नसशील सोबत माझ्या तेंव्हा
तूला खूप मिस करेन || 1 ||