तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या भवितव्याचं स्वप्न पहायचं तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या भवितव्याचं स्वप्न पहायचं
स्मृती भूतकाळातील पदचिन्हांची अंकुर फुलविती.. स्मृती भूतकाळातील पदचिन्हांची अंकुर फुलविती..
सुर्यास्तावेळी समुद्रकिनारी तू असावा सोबती सुर्यास्तावेळी समुद्रकिनारी तू असावा सोबती
इशाऱ्यात अडकवून मज, शब्द अबोल पसार झाले इशाऱ्यात अडकवून मज, शब्द अबोल पसार झाले
तरी माझे सारे स्वप्न मात्र साकार झाले तरी माझे सारे स्वप्न मात्र साकार झाले