Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

तूच माझ्या●●●

तूच माझ्या●●●

1 min
341


तुच माझ्या दिलाची राणी

कर ना तू माझ्याशी प्रेमाची वाणी..


लिहीन मी तुला कवितेत माझ्या

सांग कधी येशील तू भेटीला माझ्या..


दूर तू अशी का साजणी

मला रोज छळते ही आठवण तुझी..


मी मागतो हात तुझ्या बापाला तुझा

सांग तू प्रेमाची मला देशील का सजा..


पवन हा तुझा तुझ्यासाठी जागून

तुझ्याशी कवितेत बोलतोय आता..


या लातूरच्या नगरीत तू येशील कधी

तुझ्या वाटेवरती तुझी वाट पाहत 

माझी नजर रोज शोधतेय तुला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance