STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Classics Fantasy Others

3  

Anjali Bhalshankar

Classics Fantasy Others

तू ओली सर

तू ओली सर

1 min
127

तू ओली सर मी दिव्यातलं थेंब भर तेल,तू ओली सर

मी दिव्यातल थेंब भर तेल,

तू सळसळती वात मी फडफडती ज्योत,

मी सुकलेलं पान फांदी बिना निसटून एकट

तू फुललेला मोगरा, सार सुगंधाच लेण

मी काट्याचं झाड मध्यभागी एकटाच वाळवंटात

तू फुललेली बाग ओसाड या शहरात....

तू ओली सर मी काळोखी रात्र तुला चांदण्याची साथ मी काजवा अंधारात ...

तू ओलीसर मी ओला आसवांनी.. 

तुझ्या हदयाची रिमझिम माझ्याकडे फक्त दुःखाची बरसात.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics