Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anjali Bhalshankar

Action

3  

Anjali Bhalshankar

Action

मी बी. अंजली

मी बी. अंजली

1 min
8


होरपळलेला ग्रीष्म 

धग रखरखनारी ऊन्हं दाहक

निर्विकार ऊष्ण वारयाच्या झळा

पानझड!

कातर ...हुरहुरनारी ...............🍂🍂🍂🍂


निळया गर्द आकाशात

तप्त आगीचा पिवळा गोळा 

मानवाच्या तुच्छतेची जाण देणारा 

पेटलेल्या धरेवर धगधगणारा वारा 

भिरभिरणारया पानगळीच्या चक्रव्यूहातून ..

निसटलेले जीर्ण एकाकी, पान 

ऊदास वीरस क्षीण..............🍁मग 


चैत्र आला चैतन्य घेऊनी

वंसत बहरला पानोपानी

हर्ष भराने कोकीळ

गातेय गाणी, हिरवा गर्द सोहळा

बहरला ॠंतुचा, 

शीन त्या सवे लोपला,कंटाळवाण्या रूक्ष

निराश ऊदास नीरस विचारांचा ...............🌻🌼🪷

   

निसर्ग सदैव तत्पर श्रेष्ठ निर्माणाला

वेदना सवेदनांसह दिर्घ जीवन धरेवरचे जरी 

अंश मात्र निमिष ब्रम्हांडाचे 

जगणे व्हावे सहज सोपे 

सृष्टीच्या चाकोरीचे 🌏🕛🌒🌑🌕🌙


खडतर भेगाळ भुवरी

पडतील थेंब पावसाचे

पसरतील मग गालीचे

हिरव्या तृणाचे.......... 

निसर्गाची शिकवण समतेची 

जाण रहावी प्रत्येकाला 

मानवी नैसर्गिक हक्काची ☘️🌿🍀


सुंदर आहे जगणं

नव्या दिवसाची नवी आव्हाने

नित्य नियमांचे कृत्रिम बेगडी मुखवटे

सारून जरा बाजुला   

नव्या विचारांनी जा स्वागताला

सृष्टीच्या नव्या पालवीला 🌱🦚🪺🌱


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action